Pune Crime Saam tv
Video

Pune News: पुण्यातल्या धनकवडीत धक्कादायक प्रकार, महिलांना ब्लॅकमेल करत खंडणी, VIDEO

Shocking Case in Pune's Dhankawadi: पुणे शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे, शहरातील धनकवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील धनकवडी परिसरात एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेत महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण स्वतःला पत्रकार म्हणून ओळखत असून त्याचे यूट्यूब चॅनेल आणि वृत्तपत्र असल्याचे समोर आले आहे.एका ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला.

रोहित वाघमारे आपल्या मित्रासह धनकवडीतील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाजसाठी गेला. यावेळी त्याने आपल्या शर्टच्या खिशात मोबाईल सुरू ठेवून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले.

मसाज दरम्यान, वाघमारे याने संबंधित महिलेला टॉप काढून मसाज कर अशी मागणी केली. महिलने नकार दिल्यावर त्याने धमकी दिली की, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. जर सांगितल्याप्रमाणे केले नाहीस तर तुझे उपचार केंद्र बंद करून टाकेन अशी धमकी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT