Pune SAAM TV
Video

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Pune crime news : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवीचा जागर केला जातो. मात्र असं असताना एक तरुण एका तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जिथे सर्वत्र देवीचा जागर केला आणि महिलांच्या कर्तृत्वाचा सत्कार आणि सन्मान केला जातो, तिथेच एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे समजत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी तरुणाने तरुणीला कानशिलात लावत लाथा मारल्याचा प्रकार स्पष्ट दिसत आहे.

पुण्यातील सातारा रोडवरील काल रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे .नेमकं हा तरुण या तरुणीचा कोण लागतो, नेमकं त्याने कश्यासाठी तरुणीला मारहाण केली हे अद्याप समजू शकलेल नाही. या प्रकारा नंतर रात्री उशिरा पर्यंत तरुणीकडून कोणतीच तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली नाही अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, भारताने दिला मदतीचा हात

Mumbai Protest: जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच सरकारकडून झटका? मुंबईत आंदोलनासाठी नवे नियम जारी

Bhau Kadam Natak: भाऊ कदम पुन्हा रंगमंच गाजवणार; 'पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची' नाटकाचा लवकरच शुभारंभ

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार; 100 हून अधिक भारतीय पर्यटक बेपत्ता, हेल्पलाइन क्रमांक जाहीर

भाजप नगरसेविकेने शाळेची जमीन लाटली; प्रशासनाकडून चौकशी सुरू, सोलापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT