Pune Drug News Saam TV
Video

Pune Drug News : पुण्यातील लिक्विड हॉटेलमधला दारूचा साठा जप्त, पाच जाण ताब्यात

पुण्यातील लिक्विड हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड मारली आहे. उत्पादन शुल्क विभागाने दारुचा साठाही जप्त केला आहे.

Tushar Ovhal

पुण्यातील लिक्विड हॉटेलमध्ये काही तरुण ड्रग्ज घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलमधला दारुचा साठा जप्त केला आहे. हे संपूर्ण हॉटेल सील करण्याचीही तयाकी प्रशासनाने केली आहे. राज्य उत्पादन विभागाने आतापर्यंत हॉटेलच्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. हॉटेल मधील असलेली सामग्री जप्त करण्यासाठी टेम्पो ही दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी दारूचा साठा ठेवण्यासाठी परवानगी नव्हती तिथेही दारुसाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: भाजपकडून अभिनेत्रीला तिकीट मिळताच युतीत बिनसलं; शिंदे गटाच्या नेत्याची बंडखोरी

Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम

Pune Corporation Election: पुण्यातील भाजप शिवसेना युतीची "इनसाईड स्टोरी''; भाजपला प्रस्तावात दिलेल्या जागांची यादी "साम" वर

SCROLL FOR NEXT