Police registering FIR against fugitive Nilesh Ghaywal for posting crime-themed reels on social media. Saam Tv
Video

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Pune Kothrud Police FIR For Crime Videos: पुण्यातील कोथरूड पोलिसांनी फरार निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर सोशल मीडियावर गुन्हेगारी रील्स अपलोड केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवली आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबा प्रकरणी फरार निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मिडियावर निलेश घायवळ याच्या नावाने असलेल्या अकाउंट वरून त्याने आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी गुन्हेगारी चे उद्दतीकरण होत असलेले व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT