VIDEO: Khadakwasala धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग Saam TV
Video

VIDEO: Khadakwasala धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग, खबरदारी म्हणून लष्कर तैनात

Uday Satam

पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 35 हजार क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सिंहगड परिसरातील एकता नगर भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले असून रहिवाश्यांना सोसायटीमधून खाली उतरण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. नागरिकांचं रेस्क्यू देखील सुरु आहे. पुण्यातील मुठा नदी देखील इशारा पातळी जवळून वाहत आहे. त्यामुळे येरवडा परिसरातील लाकांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT