Pune Viral Video SAAM TV
Video

Pune Viral Video | रील्ससाठी तरुणीचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ पाहून धाकधूक वाढेल!

Pune Viral Video : पुण्यात एका तरुणीच्या स्टंंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रील्ससाठी जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाईवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Saam TV News

काही दिवसांपूर्वी भरधाव दुचाकीवर हात सोडून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच, आणखी एका तरुणीचा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे. तरूण-तरुणीचा एक गट रील्ससाठी जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतेय. एका वास्तूच्या छतावर काही तरूण बसले आहेत. त्यातील एक जण व्हिडिओ शूट करत आहे. एक तरूण छतावर असून, त्याच्या हाताचा आधार घेऊन तरूणी त्या सज्जाला लटकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यांना आवरण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CCTV Video : काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ, भरधाव वेगातील दुचाकीवर भिंत कोसळली

Hingoli : विद्यार्थ्यांची खाजगी संस्थेत आर्थिक पिळवणूक; प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jewellery Cleaning Tips : सणासुदीला १ रुपया खर्च न करता दागिन्यांची चमक वाढवा, ५ घरगुती उपाय ट्राय करा

Shocking : घृणास्पद! तरुणाचे भटक्या कुत्र्यावर आक्षेपार्ह कृत्य, अत्याचाराचा Video व्हायरल

SCROLL FOR NEXT