Dog lovers gathered in large numbers on Fergusson Road, Pune, raising slogans against stray dog relocation Saam Tv
Video

Dog Lovers: पुण्यात श्वानप्रेमींचा संताप उसळला; कोर्टाच्या आदेशाविरोधात रस्त्यावर आंदोलन|VIDEO

Dog Lovers Demand Better Care: पुण्यातील फर्ग्युसन रोड आणि जंगले महाराज रोडवर श्वानप्रेमी मोठ्या संख्येने जमले. कोर्टाने भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिल्यानंतर श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला.

Omkar Sonawane

भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्याचा सक्त आदेश दिल्यानंतर श्वानप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील फरगुशन रोड व जंगले महाराज रोड वरती मोठ्या संख्येने श्वानप्रेमी जमा झाले होते. सरकार भटक्या कुत्र्यांसाठी काय करतोय याबाबत अजून स्पष्ट नाही भटके कुत्रे आम्ही सांभाळत आहोत असं या आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं. मोठ्या संख्येने श्वानप्रेमी जमा झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT