Pune Cyber Crime News Saam TV
Video

Pune Cyber Crime News | पुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद

Pune Cyber Crime News Today | पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. 7 वेगवेगळ्या प्रकरणात 84 लाखांची फसवणूक झाली आहे. प्रीपेड टास्क, शेअर मार्केटच्या नावे फसवणूक करण्यात आली आहे.

Saam TV News

पुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद सुरु असल्याचं पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झालंय. पुण्यात सात वेगवेगळ्या घटनेत 84 लाखाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी सुरु आहे. शेअर मार्केट, टास्क फ्रॉड आणि पोलीस कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्याने शहरातील सात जणांची 84 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केलीय. विमाननगर येथील महिलेला शहर खरेदी चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 41 लाख 92 हजार रुपयाचा गंडा घातला आहे. तर बिबबेवाडी,कात्रज कोंढवा रोड येथे शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देणे, पोलीस असल्याचे बतावणी करून लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालंय. हडपसर येथील दोन वेगवेगळ्या घटनामध्ये तरुणीला टास्क देण्याच्या बहाण्याने 9 लाख 53 हजाराचा गंडा घातला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात हडपसर मध्येच सायबर चोरट्याने प्रीपेड टास्क देऊन आठ लाख 61 हजारची फसवणूक केली आहे. अशा इतर घटना मिळून 84 लाखाची फसवणूक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT