Pune Crime News saam tv
Video

Pune News : पुण्यात हे चाललंय तरी काय? गुंडांकडून वाहनांची तोडफोड, VIDEO

Pune Crime News : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक जटील झाला आहे. भारती विद्यापीठ परिसरात १० वाहनांची तोडफोड करण्यात आली.

Nandkumar Joshi

पुण्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय. कधी कोयता गँग, तर कधी तरुणांच्या हत्या, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या अनेक घटना घडत असतात. आता भारती विद्यापीठ परिसरातही अज्ञातांनी १० वाहनांची तोडफोड केली आहे.

दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडली आहे. भारत नगर येथे वीज गूल झाल्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने दहा वाहनांची तोडफोड केली. सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रकार वारंवार पुणे शहरांमध्ये घडत आहे. संबंधित घटनेची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली आहे. गुंडांना पोलिसांचा धाकच राहिलेला दिसत नाही, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT