Swargate Bus Depot 
Video

Swargate Bus Depot: ३० कंडोम, ५ साड्या, ६ ब्लँकेट,१ चादर, ३ अंतर्वस्त्र..; पुण्यातील बंद पडलेल्या बसमध्ये आणखी काय काय? बघा VIDEO

Swargate Bus Depot : स्वारगेटच्या बस आगारात बंद अवस्थेत असलेल्या बसमधील दृश्य सर्व आवाक झाली आहेत. बंद पडलेल्या बसमध्ये कपडे आणि कंडोम आढळून आली आहेत.

Bharat Jadhav

साड्या, चादरी, अंतर्वस्त्र ही चित्रे आहेत, अतिप्रसंग घडलेल्या आगारामधील बंद पडलेल्या बसमधील. पुण्यातील स्वारगेट डेपोमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आगारमध्ये बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये अनुचित प्रकार चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्वारगेटमधील बस डेपोतील सुरक्षा केबिनमागे बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये ३० कंडोम्, ५ साड्या, ६ ब्लँकेट, १ चादर, ३ अंतर्वस्त्र आढळून आली आहेत.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. भल्या पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आता या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं पुण्यात प्रकरण चांगलंच तापलं आहे.

पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. त्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अत्याचारांची घटना घडल्याची माहिती झाल्यानंतर दुपारी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आगारामधील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनची तोडफोड केली. हातोडा, दगड, सळीने कॅबिनेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT