Pune Porsche Accident News  SAAM TV
Video

Pune Porsche Car Accident News | अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक, पोलिस कोठडीत रवाना

पुणे हिटअँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पलसाठी आई शिवानी अग्रवाल यांनीच रक्त दिल्याचे निष्पण्ण झाले आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. पुण्यात हिट अँड रनमध्ये अल्पवयीन आरोपी हा दारू प्यायला होता. पण ब्लड रिपोर्टमध्ये त्याच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त देण्यात आल्याचे समोर आले. नंतर हे रक्त दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचे नसून आरोपीच्या आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याच निष्पण्ण झाले. पोलिसांनी या प्रकरणी शिवानी यांना अटक केली. आता कोर्टात हजर केल्यानंतर शिवानी यांना १४ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

SCROLL FOR NEXT