Sharad pawar  Saam tv
Video

बारामती नगरपरिषदेत पवार काका-पुतण्याची लढाई; कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर, VIDEO

Saam maha exit poll : बारामती नगरपरिषदेत पवार काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळाली. एक्झिट पोलनुसार, बारामती नगरपरिषदेत अजित पवारांचं वर्चस्व राहणार आहे.

Vishal Gangurde

बारामती नगरपरिषदेच्या निडवणुकीत राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार गटातच चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत दोन्ही गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती नगरपरिषदेचाही एक्झिट पोल अंदाज समोर आला आहे. एक्झिट पोलनुसार, बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे समोर येतंय. तर बारामतीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवरांचे ३५ नगरसेवक निवडून येणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT