Ambegaon Rain News  Saam Tv News
Video

Ambegaon Rain News | पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी वादळा वाऱ्यासह पाऊस झालाय. पुण्यात सुद्धा अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी धो-धो पाऊस झालाय तर काही ठिकाणी नुसतीच जमीन ओली झालीय.

Saam TV News

Ambegaon Rain News | राज्यात अनेक ठिकाणी वादळा वाऱ्यासह पाऊस झालाय. पुण्यात सुद्धा अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी धो-धो पाऊस झालाय तर काही ठिकाणी नुसतीच जमीन ओली झालीय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. सकाळ पासून वातावरणात उकाडा जाणवत होता. जोरदार आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झालीये. परिसरात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकासह जनावरांचा चारा पिकांचे मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Microsoft Layoffs: 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं; Microsoft च्या निर्णयामागचं खरं कारण काय?

Shweta Tiwari: ब्लॅक आउटफिटमध्ये श्वेता तिवारीचा एलिगंट लूक; स्टायलिश लूकने चाहत्यांची जिंकली मनं

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

Cricket News : क्रीडा विश्वावर शोककळा! दिग्गज खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT