Pune Accident  Saam Tv
Video

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Pune Bus Accident: पुण्यातील खेड तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडाच्या बसने पाठीमागून कंटेनरला धडक दिली. या अपघातामध्ये बसमधील १० ते १२ प्रवासी जखमी झाले.

Priya More

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणेफाटा येथे कंटेनर आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर ट्रॅव्हल बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभासाठी निघालेली ट्रॅव्हल बस धामणेफाटा परिसरातून जात असताना समोरील कंटेनर अचानक थांबल्याने बसची मागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात रास्ता रोको,नागरिकांनी राज्यमार्ग रोखला

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बेस्ट बसने चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Aloo Tikki Chaat Recipe : स्ट्रीट स्टाइल खुसखुशीत आलू टिक्की चाट कसा बनवावा? पावसाळ्यात 'ही' सिक्रेट रेसिपी एकदा ट्राय कराच

LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! आता गॅस सिलेंडर उचलण्याचा त्रास संपल, BPCL ची नवी सेवा पाहून ग्राहक खुश

Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT