Priyanka Gandhi speaking in Lok Sabha while targeting Amit Shah over the Pahalgam terror attack and intelligence failure. Saam Tv
Video

Priyanka Gandhi: पहलगाम हल्ल्यावरून लोकसभेत गदारोळ; प्रियंका गांधींचा अमित शहांवर जोरदार हल्ला, म्हणाल्या... VIDEO

Priyanka Gandhi Parliament Speech: लोकसभेत प्रियंका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढावला.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यावरून लोकसभेत जोरदार वादंग निर्माण झाला होता. यावेळी प्रियंका गांधी यांनी अमित शाहांवर जोरदार आगपाखड केली. आपली अशी एकही एजन्सी नाही ज्यांना या हल्ल्याबाबत आधी माहिती मिळाली नाही पाकिस्तनमध्ये या हल्ल्याची योजना तयार झाली आणि आपल्याला माहितीच नाही? हे आपल्या यंत्रणाच अपयश नाही वाटत का? टीआरपीएफबाबत सरकारला माहिती होती. त्यांनी लोकांना मारल्याचीही माहिती होती. पण तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आयबी प्रमुखांनी राजीनामा का दिला नाही? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा सोडा, जबाबदारी तरी घेतली का? असा प्रश्न खासदार प्रियंका गांधी यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dam : राज्यातील धरणांत ८५ टक्के साठा, मराठवाडा ते कोकण, कुठे किती जलसाठा?

भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट- सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?

Monsoon Trekking Spot : पावसाळा संपण्याआधी करा ट्रेकिंगचा प्लान, 'हे' ठरेल बेस्ट लोकेशन

Thursday Astro Remedies: घरात येईल सुख-शांती; गुरुवारच्या दिवशी हे खास उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT