VIDEO: पंतप्रधान Narendra Modi जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर,  Saam TV
Video

VIDEO: पंतप्रधान Narendra Modi जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर, लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते प्रकल्पांचं भूमिपूजन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव, मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली, ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्यातून महायुती विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे. अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून शिंदे सेना-राष्ट्रवादीत जुंपली

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai-Pune : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT