Ahilyanagar saam tv
Video

Ahilyanagar News: रस्त्यात चालताना अचानक कळा आल्या; गर्भवती महिलेची जंगलात उघड्यावरच प्रसुती, VIDEO

Shocking: Pregnant Woman Delivers on Roadside: मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजना या मार्फत खेडेगावातील रस्त्यांची सुधारणा केली जाते. मात्र अजूनही अनेक गाव त्याठिकाणी दळणवळण करण्यासाठी रस्ताच नाहीये.

Omkar Sonawane

अहिल्यानगर: गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुती जंगलातील रस्त्यात उघड्यावर करावी लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जांबळे गाव येथे ही घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने महिलेला आणि त्या बाळाला आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आले. जांभळे गावापासून आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी दोन किलोमीटरचा रस्ता आहे. तो अजूनही झाला नाहीये. त्यामुळे त्या महिलेला पायी पायी घेऊन जात असताना तिची प्रसुती रस्त्यातच करावी लागली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहे. आदिवासी पाडा, खेडेगावात अशा ठिकाणी अजूनही रस्त्यांचे कामे झालेले नाहीये त्यामुळे सरकार नेमकं करतं काय आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT