Prataprao Jadhav News Saam Tv News
Video

Video: बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देऊन प्रतापराव जाधवांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

"आपल्याला जर एका गालात कुणी मारली तर आपण त्यांच्या दुसऱ्या गालात मारली पाहिजे" असं प्रतापराव जाधव म्हणालेत.

Rachana Bhondave

प्रतापराव जाधवांनी बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देऊन उद्धव ठाकरेंना खूप सुनावलंय. "लोक प्रश्न विचारत आहेत की उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्लीला कशाला गेले. दोन दिवस यांनी काँग्रेस नेत्यांसमोर लोटांगण घातले. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मला मिळावी, म्हणून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केलाय. बाळासाहेब कधीही सत्तेसाठी हापापलेले नव्हते. बाळासाहेबांचं अपमान आणि शिवसैनिकांचा अपमान आहे. यापूर्वी आम्ही बाळासाहेब यांचे सुपुत्र म्हणून आदर करत होतो. पण त्यांनीच आता सुरुवात केलीय. आमच्या नेत्यांवर जर आरोप करतील तर त्याच भाषेत शिवसैनिक आरोप करतील. आपल्याला जर एका गालात कुणी मारली तर आपण त्यांच्या दुसऱ्या गालात मारली पाहिजे" असं प्रतापराव जाधव म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT