MLA Pratap Sarnaik addressing the media, challenging police action over the Mira-Bhayandar morcha Saam Tv
Video

MNS Mira Bhayandar Morcha: प्रताप सरनाईकांचा पोलिसांना इशारा! मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चासाठी निघालोय, हिंमत असेल तर मला अडवून दाखवा|VIDEO

Pratap Sarnaik challenges Mumbai Police: मीरा भाईंदर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. मी मोर्चासाठी निघालोय, हिंमत असेल तर अडवा, असा थेट इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे.

Omkar Sonawane

मीरा भाईंदर येथील मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही यावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलिस आयुक्ताशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी देखील कुणाच्या सांगण्यावरू धरपकड केली, याची माहिती घेत आहोत. पोलिस आयुक्तांसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी निघालो आहे. मला पोलिसांनी अडवून दाखवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाला जन्मठेप; कोर्टाचा निकाल

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Omar Abdullah: मुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, ३२ वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले

Beauty Tips : स्किनटोननुसार लिपस्टिकची निवड कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT