Praniti Shinde News Saam Tv News
Video

Praniti Shinde News: प्रणिती शिंदे यांच्याकडून "चंपा" असा उल्लेख!

प्रणिती शिंदे यांचा एक व्हिडीओ वायरल होतोय ज्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केलाय.

Rachana Bhondave

Praniti Shinde News: प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा "चंपा" असा उल्लेख केलाय. सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा तोंडाने इशारा करत 'चंपा' असा उल्लेख करताच तो व्हिडीओ वायरल झालाय. काल दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव भेट दौऱ्या दरम्यान जाहीर कार्यक्रमात त्यांनी असा उल्लेख केलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावमध्ये प्रणिती शिंदे यांनी हा उल्लेख केलाय. कार्यक्रमाची नियोजित वेळ ही 10 वाजता असताना कार्यक्रमाला पोहचायला 2 वाजले, याचं कारण देत असताना हा उल्लेख करण्यात आलाय. काल सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटन संदर्भात सर्व लोकप्रतिनिधीची बैठक घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : शाळा-कॉलेजात ड्रग्ज पोहोचलं, लहान मुलं पळवली जात आहेत; गृहमंत्री काय करतायत? राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा, VIDEO

Raj Thackeray Live : इन्स्टाग्रामच्या नादातून बाहेर पडा, राज ठाकरेंनी सांगितला सरकारचा प्लान

SCROLL FOR NEXT