VIDEO: कुणबी-मराठा उमेदवाराला मत देऊ नका, Prakash Ambedkar यांच्या विधानाने खळबळ  Saam TV
Video

VIDEO: कुणबी-मराठा उमेदवाराला मत देऊ नका, Prakash Ambedkar यांच्या विधानाने खळबळ

Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य, मराठा आरक्षणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता.

Uday Satam

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त वाशिममध्ये बोलताना आंबेडकर यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करु नका असं आवाहन आंबेडकर यांनी ओबीसींना केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. शिवाय गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी असं देखील आंबेडकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

SCROLL FOR NEXT