Prakash Ambedkar Meet Pankaja Munde News SAAM TV
Video

Video: ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? रणनिती काय?

Prakash Ambedkar Meet Pankaja Munde News: प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात. ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? काय असेल प्रकाश आंबेडकर यांची आरक्षणासाठी रणनिती? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागले आहेत. पाहा त्याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT