Bachchu Kadu saam tv
Video

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या उपोषणाची दखल घेतली नाही, प्रहारच्या पदाधिकाऱ्याकडून विष प्राशन, घटनेने खळबळ|VIDEO

No Response to Bachchu Kadu Fast: बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यांच्या एका कार्यकर्त्याने विष प्राशन केले आहे.

Omkar Sonawane

गेल्या सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला अनेक पक्षांनी पाठिंबाही दिला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयजवळ आंदोलन केले होते. बच्चू कडू यांची प्रकृती देखील खलावत आहे. अशातच आज एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी विष प्राशन केले आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने विष प्राशन केले आहे. अजय चौधरी असं विष प्राशन केलेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अजय चौधरी हे प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत. त्यांच्यावर वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT