praful patel  Saam tv
Video

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

praful patel on raj thackeray : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. कोण राज ठाकरे- वाकरे... अशा शब्दात प्रफुल पटेल यांनी टीका केली.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पटेल नसावा पाटील असावा, अशा शब्दात राज ठाकरेंनी टोला लगावला होता. राज ठाकरेंच्या टीकेला आता प्रफुल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण राज ठाकरे, वाकरे... त्यांचा आणि माझ्या पक्षाचा काय संबंध असा पलटवार पटेल यांनी केलाय. यावेळी पटेल यांनी संजय राऊतांवरही नाव न घेता टीका केली. पटेल यांच्या टीकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

SCROLL FOR NEXT