Maharashtra Politics pradnya Satav Join BJP marathi news  saam tv marathi news
Video

Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

Pradnya Satav joins BJP today : काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी भाजपची वाट धरल्याने महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics pradnya Satav Join BJP marathi news : काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते, नगरसेवक अन् पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकास होत आहे. याला आम्हालाही साथ द्यायची आहे. माझे पती सर्वांचे लाडके खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीसाठी मोठं काम केलं. २०२१ मध्ये मी विधान परिषदेची आमदार झाले. मा‍झ्या कार्यकर्त्यांमुळे मी आजा थंबीरपणे उभी राहिले, असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.

शिवाजी मस्के, विलास गोरे, भगवान चव्हाण, पंकज जाधाव, पंजाबराव गडदे, नामदेव चव्हाण, राजेश हिरे, श्रीनिवास मुंडे, दाऊद भाऊ, विष्णू मुंडे या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रज्ञा सातव अन् त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT