Pankaja Munde Saam Tv
Video

Pankaja Munde: सभेत झळकले वाल्मीक कराडचे पोस्टर, पंकजा मुंडे म्हणाल्या - 'कुणाचे तुकडे उचलू नका, गुंड पाळू नका'

Beed Bhagwangad Dasara Melava: बीडच्या भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम देत त्यांना मोलाचा सल्ला देखील केला. 'कुणाचे तुकडे उचलू नका, गुंड पाळू नका', असे त्या म्हणाल्या.

Priya More

बीडच्या भगवान गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे पोस्टर झळकवण्यात आले. या सभेत भाषण करताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश दिला. 'दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने रहा', असे आवाहन त्यांनी केले.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, 'भगवान बाबा म्हणायचे एक एकर शेती विका पण शिका. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे धंदे करू नका. गुंड पाळू नका. काही गरज नाही हे सगळं करायची. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT