tuljapur news Saam Tv
Video

Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राजकीय कनेक्शन, VIDEO

Political Links : तुळजापुर ड्रग्स प्रकरणाला आता वेगळच वळण लागले आहे, या प्रकरणात अटक केलेले आरोप काही भाजपशी संबंधित तर काही उबाठाशी कनेक्शन असल्याचे उघडकीस झाले आहे.

Omkar Sonawane

तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत काणे,पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे,युवा नेते विनोद गंगणे आदी भाजपच्या राजकीय नेत्यांची नावे आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या २५ झाली आहे.यातील १२ आरोपी फरार आहेत तर १३ गजाआड आहेत.

दरम्यान मागील महीन्यात १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तामलवाडी टोलनाका जवळ ड्रग्स कारवाई केली होती त्यानंतर तब्बल दिड महीन्यांनी पोलिसांनी चार गोपनीय नावे जाहीर केली आहेत.यातील चार ही आरोपींना फरार घोषीत केले आहे.

या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके नेमले असुन शोध घेण्यात येत आहे. तर तुळजापूरच्या उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे या दोन्ही आरोपीसोबत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT