Uddhav Thackeray and chandrashekhar bawankule  Saam tv
Video

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास; क्षणभरात दोघांमध्ये काय संवाद झाला? VIDEO

Uddhav Thackeray and chandrashekhar bawankule : उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनात एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनसाठी सर्व आमदार विधानभवनात उपस्थिती दर्शवत आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी विधानभवनात उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, लिफ्टमधून एकत्र प्रवास करताना कोणता संवाद झाला, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मागील अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता. त्यावेळीही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT