Aaditya Thackeray On Potholes News  Saam Tv
Video

VIDEO: ठेकेदार गायब, पोलिसच उतरले खड्ड्यात, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुजवले खड्डे; पाहा व्हिडिओ

Aaditya Thackeray On Potholes News : कल्याण मधील सुभाष चौकातील खड्डे ट्राफिक पोलिस बुजवत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यावरुन सरकारचा नाकर्तेपणा समोर आलाय.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजवतांनाचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर कल्याण मधील सुभाष चौकातील खड्डे ट्राफिक पोलिस बुजवत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यावरुन सरकारचा नाकर्तेपणा समोर आलाय. यावरु अदित्या ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पोलीस खड्डे बुजवताय मग कॉन्ट्रॅक्टर आहेत कुठे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT