tanaji sawant son 
Video

Tanaji Sawant Son : ६८ लाख रूपयांत खासगी विमानाचे बुकिंग, तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला का चालला होता?

Pune Police News : सोमवारी पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का? बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी विमानाचे बुकिंग केले होते.

Namdeo Kumbhar

Tanaji Sawant Son News : तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. सोमवारी पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का? बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी विमानाचे बुकिंग केले होते.

६८ लाख रुपये देऊन एका खासगी विमानाने सावंत यांचे चिरंजीव बँकॉकला निघाले होते. नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली? याचा तपास सुद्धा पोलिस करण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं? याचाही शोध घेतला जाणार आहे.

कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत यांनी बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला ? कुटुंबियात वाद झाल्यामुळे ऋषिराजने बँकॉकसाठी जाण्याचे केले होते बुकिंग? तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराज याच्या बँकॉक साठी होता नकार? मागील आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत ने केला होता दुबई प्रवास. तब्बल ६८ लाख रुपये देऊन एका खासगी विमानाचे बुकिंग केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT