PM Narendra Modi News SaamTv
Video

PM Modi News Update : बंजारा समाजासाठी मोदींचा वाशिम दौरा

Vashim News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाशिम जिल्हा दौरा करणार असून यावेळी मोदी पोहरादेवीला भेट देणार आहेत.

Saam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला देखील ते भेट देणार आहेत. वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाशिम जिल्हा दौरा करणार असून येत्या 26 सप्टेंबरला ते वाशिमला येणार असल्याची माहिती आहे. यावेळी मोदी पोहरादेवीला भेट देणार आहेत. पोहरादेवी इथे असलेल्या नंगारा वास्तु संग्रहालयाचं लोकार्पण यावेळी नरेंद्र मोदी करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे. नंगारा वास्तु संग्रहालय बंजारा समाजाची संस्कृती देवाणघेवाण करण्यासाठी आणि बंजारा समाजाचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील काही महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार जंतरमंतरवर अभिजीत दिपकेंच्या भेटीला

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Relationship vs Affair: रिलेशनशिप आणि अफेअर यांच्यात नेमका काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT