narendra modi  saam tv
Video

Narendra Modi: परदेशी वस्तू न विकण्याची शपथ व्यापाऱ्यांनी घ्यावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन|VIDEO

Boycott Foreign Products: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर आहे, यावेळी त्यांनी विदेशी वस्तु न वापरण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोख चीनकडे होता.

Omkar Sonawane

पंतप्रधान मोदी हे आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या गांधीनगरला रोड शो करत त्यांनी महात्मा मंदिराच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर देखील भाष्य करत परदेशी वस्तु न वापरण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, आपण कोणत्याही विदेशी वस्तु वापरणार नाही, याची शपथ घ्या. दुर्दैवाने गणपतीची मूर्तीही परदेशातून येऊ लागली आहे.

तुम्ही तुमच्या घरी जा आणि या बाहेरच्या देशात बनलेल्या कोणत्या वस्तु वापरता याची यादी बनवा आणि विदेशी वस्तु वापरणार नाही अशी शपथ घ्या, तरच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता चीन देशातील वस्तूंवर बहिष्कार टाका असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT