VIDEO: गुलाबी बॅनर्स, गुलाबी बस; Ajit Pawar यांच्या दिंडोरीतील जनसन्मान यात्रेत गुलाबी वातावरण  Saam TV
Video

VIDEO: गुलाबी बॅनर्स, गुलाबी बस; Ajit Pawar यांच्या दिंडोरीतील जनसन्मान यात्रेत गुलाबी वातावरण

Uday Satam

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात होणार असून या ठिकाणी गुलाबी रंगाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकासाठी अजित पवार यांनी गुलाबी पॅटर्न अवलंबला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार स्वतः देखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळाले होते. अशातच त्यांच्या यात्रेत देखील गुलाबी रंगाची बस देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या यात्रेमध्ये सर्वत्र गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT