Phaltan SAAM TV
Video

Doctor Case : डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; पहिला सीसीटीव्ही समोर, व्हिडिओमध्ये नेमकं काय? VIDEO

Phaltan : साता-यातील फलटण येथील डॅाक्टर महिलेने ज्या हॅाटेलमध्ये आत्महत्या केली, त्या हॅाटेलमध्ये प्रवेश केल्याचा आणि रुममध्ये एन्ट्री केल्याचा सीसीटीव्ही हॅाटेल मालकाने जारी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फलटणमध्ये डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. साता-यातील फलटण येथील डॅाक्टर महिलेने ज्या हॅाटेलमध्ये आत्महत्या केली, त्या हॅाटेलमध्ये प्रवेश केल्याचा आणि रुममध्ये एन्ट्री केल्याचा सीसीटीव्ही हॅाटेल मालकाने जारी केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली डॅाक्टर महिला हॅाटेलच्या रुममध्ये जात आसल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये पीएसआय गोपाल बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाने संपूर्ण फलटण शहरात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमागील कारणांवर आता अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, सीसीटीव्हीतील पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

SCROLL FOR NEXT