पेट्रोल डिझेल  saam tv
Video

Petrol Diesel Prices Hiked: पेट्रोल-डिझेल दरात २ रुपयांची होणार वाढ; जाणून घ्या कधीपासून लागू होणार? VIDEO

Government Increases Fuel Excise Duty: सामान्य माणसाला पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा फटका बसणार आहे, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

सर्व सामन्यांच्या खिशाला पुन्हा एकदा केंद्र सरकारने कात्री लावायला सुरुवात केली आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान होऊन जीवनावश्यक वस्तूंचे दर हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सामान्य माणूस हा होरपळून निघाला आहे, अशा गंभीर स्थितीत दुसरीकडे केंद्र सरकारने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम हा सामन्यांच्या खिशाला बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT