mango news  saam tv
Video

Mango News: अबब...! 10 हजार रुपयांचा एक आंबा, तो पण कॅन्सर रोखणारा|VIDEO

India’s Most Expensive Mango: दरवर्षी उन्हाळा आला म्हणजे खवयांना आंबा खण्याचे वेध लागते. मात्र, यंदा 10 हजार रुपयाचा एक आंबा सध्या बाजारात दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

पुणे येथे आज सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन तर्फे शाश्वत शेती परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला अनेक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. या परिषदेला परभणी जिल्ह्यातील चंद्रकांत देशमुख यांनी पिकवलेल्या १० हजार रुपयाच्या आंब्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

देशमुख यांनी पिकवलेल्या आणि मूळ जपानी प्रजातिचा असलेला मियाझाकी आंब्याचे एक फळ १० हजार रुपयांना आहे. विशेषतः हा आंबा गोड नसून कर्करोगरोधक आहे. तसेच इतक्या महाग आंब्याची विक्री सुद्धा सध्या पुणे, मुंबई आणि इतर देशात केली जातेय. परभणीच्या या शेतकऱ्याने त्यांच्या शेतीत तब्बल ५५ प्रकारचे आंबे पिकवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT