Pankaja Munde News Saam Tv News
Video

Pankja Munde News : महाराष्ट्रातील कोणतीही चर्चा थांबवायची असेल तर पंकजा मुंडेंची बातमी करा! पंकजा मुंडे असं का बोलल्या?

Pankaja Munde News | कथीत व्हायरल ऑडीओ क्लीपवरुन पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया काय?

Saam TV News

पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या रविकांत राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या कथीत ऑडिओ क्लिप वर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या विषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, खरंतर हे विड्रॉल माझ्यामते 26 एप्रिल रोजी होतं. त्या दिवशीचे संभाषण नेमकं मोदींच्या सभेनंतर व्हायरल होतंय, त्यामुळे हे मला कळत नाही, की हे काय आहे? मला त्या व्यक्तीचा माझा काही परिचय नाही. ते राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना सांगितलं, की "बाबा तू फॉर्म भरू नको" कारण त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नाराजी मूळ फॉर्म भरला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मला पंकजाताई स्वतः बोलल्या पाहिजे. त्यामुळे मला धनंजय भाऊंचा स्वतः निरोप आला. म्हणून मी त्यांना बोलले. मात्र मी त्यांना फोन केला समोरून असं झालं नाही, त्यांनी इच्छा व्यक्त केली माझ्याशी बोलायची आणि मी त्यांना बोलले आणि यामुळेच मला यामध्ये असं काहीच वाटत नाही की ते आक्षेपाहार्य आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT