Warkari lying bloodied after being attacked by BVG security personnel in Pandharpur during Ashadhi Ekadashi rush. Saam Tv
Video

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Warkari Brutally Assaulted By BVG Security: आषाढी एकादशीला पंढरपूर येथे दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्याला खासगी सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केली.

Omkar Sonawane

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या वारकऱ्याला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत हा वारकरी रक्तबंबाळ झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दर्शनाच्या रांगेत उभा असलेला भाविक हा नागपूर येथील होता.

एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. पालख्यांचे आगमन झाल्याने विठ्ठल दर्शनासाठी भाविक हे आतुर झालेले आहे. मंदीर समितीने दर्शनसाठी रांग केली असून ही रांग गोपळपुर पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. या रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्याला किरकोळ कारणावरून या सुरक्षारक्षकाने बेदम मारहाण केली. यामुळे या सुरक्षा रक्षावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका अविश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT