Viral video captures brutal assault on shepherds and woman in Karmala village. 
Video

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Shepherd Brutal Attack : पंढरपूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे धनगर समाजातील मेंढपाळसहीत एका महिलेला काठीने मारहाण झाल्याची देखील घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

भरत नागणे, साम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वरकटणे गावात मेंढपाळांना काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली. जखमी मेंढपाळ हे बारामती तालुक्यातील मुदाळी गावातील आहेत. मेंढापाळ वरकटणे परिसरात आले असता एका अनोळखी शेतकऱ्याच्या मोकळ्या शेतात मेंढ्या शिरल्याच्या कारणाने पाच ते सहा जणांनी काठी, दगडाने मारहाण केले. यामध्ये चंदाबाई भिवा मोटे,पूजा आबासाहेब पालवे,धनंजय आबासाहेब पालवे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी करमाळा तालुका पोलीस ठाण्यात चार ते पाच अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT