palghar news saam tv
Video

Palghar News: पालघर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली; पाहा थरारक व्हिडिओ

Palghar Overhead Equipment Failure: पालघर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने अजमेर एक्स्प्रेससह अनेक गाड्या अडकल्या. वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Omkar Sonawane

पालघर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना आज दुपारी घडली. या तांत्रिक बिघाडामुळे अजमेर एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकावरच खोळंबल्या आहेत.पश्चिम रेल्वेच्या या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, सध्या रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या रेल्वे बिघाडाचा फटका प्रवाशांना बसत असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांना 30 ते 35 मिनिटांचा विलंब होत आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान एक तासापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवश्यक तेवढी माहिती देण्यात येत असून, तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT