Pakistan isolated saam tv
Video

India Pakistan Tension: पाकने हात पसरले, २५ इस्लामी देश मदतीला धावले; कुणीकुणी दिला पाठिंबा? VIDEO

Pakistan Begs: दहशतवादाला पोसत असणारा पाकिस्तान आता बिथरला असून त्याने आता मुस्लिमराष्ट्र असणाऱ्या देशाकडे मदतीची भीक मागत आहे.

Omkar Sonawane

भारताचे स्वर्ग म्हणून ओळख असणाऱ्या काश्मीरच्या खोऱ्यात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 भारतीय निष्पाप लोकांचा बळी घेतला. यानंतर भारताने कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाच्या तीनही दलासोबत बैठकींचे सत्र सुरू आहे. तसेच तीनही दलांना सर्व मुभा दिली असून कधीही पाकिस्तानवर आक्रमण होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. याच मुळे पाकिस्तानने मुस्लिम राष्ट्र असलेल्या देशांचे पाया पडण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला डच्चू देत भारताला पाठिंबा दिला आहे. यामुळे पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT