Pakistan Appeals to President Trump saam tv
Video

Indian Pakistan Tensions:भारताशी युद्ध नको; पाकिस्तानचं ट्रम्प यांच्यासमोर गाऱ्हाणं, पाहा व्हिडिओ

Pakistan Calls on Trump to: पहलगाम येथील हललीनंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र पाकिस्तानने थेट अमेरिकेच्या पाया पडत भारताला विनवणी करा असे सांगितले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गाऱ्हाणं गायलं आहे. अमेरिकेत कार्यरत पाकिस्तानचे राजदूत रिजवान सईद शेख यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना विनंती केली आहे की, त्यांनी काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत वाढणारा तणाव कमी करण्यासाठी मदत करावी. त्यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तान मोठ्या देशाशी म्हणजेच भारताशी युद्ध करू इच्छित नाही.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख म्हणाले, आमच्याकडे एक असे राष्ट्रपती आहेत, जे आपल्या कार्यकाळात जागतिक शांततेसाठी एक स्पष्ट उद्दिष्ट घेऊन उभे राहिले आहेत. शांतिदूत म्हणून एक वारसा निर्माण करण्याची त्यांची भूमिका आहे. एक असा नेता, ज्याने युद्धांना समाप्त केलं, युद्धांचा विरोध केला आणि वाद मिटवण्यासाठी भूमिका घेतली. मला वाटतं काश्मीरसारखा आण्विकदृष्ट्या अधिक संवेदनशील आणि महत्त्वाचा ठिकाण दुसरा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT