Pahalgam Attack saam tv
Video

Pahalgam terror attack: मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे लपलेत? थेट देशाचं नावच आलं समोर, पाहा व्हिडिओ

Sri Lanka on High Alert: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा भारताच्या सुरक्षा दलांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीद्वारे आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पाहलगामच्या वैसरन घाटात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये तब्बल 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर एनआयय या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. हा हल्ला पाकिस्तानमध्येच शिजला असल्याचे तपासात समोर आले आहे.

तसेच हल्लेखोर श्रीलंकेतील कोलंबोत लपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर तातडीने सर्च ऑपेरेशन राबवण्यात आले. पहलगाम हल्ल्यातील सहा दहशतवादी चेन्नईहून विमानाने श्रीलंकेला आल्याची महिती भारताने दिल्याने श्रीलंकेच्या अधिकऱ्यांनी लगेचच सर्च मोहीम सुरू केली. मात्र त्या विमानात कुठलाही संशयित सापडला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT