chandrakant patil saam tv
Video

Jammu Kashmir: जम्मू काश्मीर हल्ला, 'मोदी बदला घेतल्याशिवाय थांबणार नाहीत' – चंद्रकांत पाटील|VIDEO

Chandrakant Patil assures rescue of Karve Nagar families after Kashmir blast: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतील असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहे. यामध्ये काही पर्यटक महाराष्ट्रातले असून पुणे येथील कर्वे नगरचे गनबोटे जगदाळे कुटुंब हे आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधत पर्यटकांना सुरक्षित आणले जाईल असे आश्वासन दिले.

ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले असल्याची माहिती दिली. पहिला प्रयत्न आपला आहे की तेथे गेलेल्या पर्यटकांची ओळख पटणं. आणि त्यांच्यावर तिथे उपचार करून त्यांना सुखरूप आपल्याकडे आणणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असून पर्यटकांना सुरक्षित आणले जाईल, आणि माझ्या मतदारसंघातील दोन परिवार हे तिथे आहेत, त्या परिवाराच्या घरी तातडीने भाजपचे कार्यकर्ते पाठवले आहेत आवश्यक ती मदत त्यांच्या परिवाराला केली जाईल. या भ्याड हल्ल्याचा नरेंद्र मोदी हे बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT