BJP MLA Sudhir Mungantiwar raising OYO hotel controversy during monsoon session in Maharashtra Assembly. Saam Tv
Video

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठीण? VIDEO

Sudhir Mungantiwar Questions Oyo Hotel: OYO हॉटेल्समध्ये तासांच्या आधारावर खोल्या भाड्याने देण्यात येतात, असा धक्कादायक दावा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला.

Omkar Sonawane

पावसाळी अधिवेशनामध्ये आज भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका वेगळ्या विषयावर लक्षवेधी मांडली. देशभरातल्या अनेक पर्यटन स्थळांवर OYO या हॉटेलची लॉजिग व्यवस्था आहे. मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक OYO हॉटेल्स आहे. मात्र, आता याच OYO चा उल्लेख विधानसभेत करण्यात आला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर आरोप केले आहे.

महाराष्ट्रात किती OYO हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमके काय चालते याची माहिती गृहराज्यमंत्रालयाने घ्यायला पाहिजे. या हॉटेल्समध्ये खोल्या एकेक तासासाठी भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT