Nagpur Police Saam Tv
Video

Nagpur News: नागपुरात 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक|VIDEO

Pakistani Nationals In Nagpur: नागपूर शहरात 2200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक पोलीस तपासात समोर आले असून हे नागरिक इथे का राहत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

भारताची स्वर्गभूमी म्हणून ओळख असलेल्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कायदेशीर स्ट्राईक करून दणका दिला. यामध्ये भारताने पाच निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांचा रद्द करत 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतर अनेक पाकिस्तानी भारतात अनेक दिवसांपासून तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर नागपूरमध्ये 2200 पेक्षा अधिक नागरिक आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत सरकारने आदेश दिल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असून आता पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

सदर पाकिस्तानी नागरिक हे उत्तर नागपूर भागात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही लोक विजा संपल्यानंतरही नागपुरात वास्तव्यास आहे का? हे नेमकी कशासाठी इथे राहतात अशा अनेक बाबींचा नागपूर पोलीस शोध घेत आहे. नागपूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी राहत असल्याचे समजल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT