Eknath Shinde News Saam Tv News
Video

Video: लाडकी बहीण योजना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव- एकनाथ शिंदे

आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं लोकांना वेटीस धरलं. हे कुठलं आंदोलन आहे?

Rachana Bhondave

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची याबाबतीत सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. जे आंदोलन बदलापूर मध्ये झालं त्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलन स्वयंस्फूर्तीने सुरू असताना तिथं लाडकी बहीण योजनेचे बॅनर आणले गेले. आंदोलकांनी सात ते आठ तास रेल रोको केलं लोकांना वेटीस धरलं. हे कुठलं आंदोलन आहे? काहीही बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशी पद्धत विरोधकांनी अवलंबलेली आहे. नक्कीच त्यांना सडेतोड उत्तर लाडक्या बहिणीच देतील असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT