Ambadas Danve addressing the media during the MVA press meet announcing the boycott of CM’s tea gathering  saam tv
Video

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार|VIDEO

Maha Vikas Aghadi Declares Boycott: पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. अंबादास दानवे यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर, भ्रष्टाचारावर आणि हिंदी सक्तीवर घणाघात केला.

Omkar Sonawane

उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, सरकारची शेतकरी विरोधी भूमिका, भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती, मंत्र्यांची मस्तीची भाषा यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ केल्याच प्रकरण

Namita Thapar: अभिमान आहे हिंदू असल्याचा...! नमाजचे फायदे सांगितल्यावर ट्रोल झालेल्या नमिता थापरचं सडेतोड उत्तर

Kidney Stone Problem: उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका कोणाला होतो अधिक? काय घ्याल काळजी?

पंतप्रधान मोदींनी झालमुरी खाल्ली; विक्रेत्याला काय आणि किती प्रश्न विचारले, पाहा व्हिडिओ

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? 'हार्दिक सेना' पॉइंट टेबलमध्ये शेवटून पहिली, असं आहे सध्याचं समीकरण

SCROLL FOR NEXT