Eknath Shinde Saam Tv
Video

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

Eknath Shinde On Operation Tiger: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केले. आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आले.

Priya More

राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल.', असं सूचक विधान केलंय. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ऑपरेशन यशस्वी झाल्याचं म्हणत मोहिमेवर शिक्कामोर्तब केला.

एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ठाकरेंचे विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदेगटात जाणार असल्याची घोषणा केली. ओमराजे निंबाळकर यांनी आज त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण शिंदेंसोबत जाणार असल्याचे जाहीर केले. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे आदेश दिले असून कार्यकर्ते यांना पाठीशी उभे राहत साथ द्या अशी देखील विनंती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT