Operation Sindoor saam tv
Video

Operation Sindoor: दहशतवाद्यांचे ९ कॅम्प कसे उद्धवस्त केले? भारतील सैन्यदलाने दिली माहिती|VIDEO

Indian Army Press: आज नवी दिल्ली येथे भारतीय सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची सर्व माहिती दिली.

Omkar Sonawane

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तनच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडत त्यांची क्रूर हत्या केली. यानंतर भारताने अवघ्या पंधरा दिवसांत भारताने चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले. या घटनेची सर्व माहिती आज भारतीय सैन्याच्या तीनही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की, पहलगाममधील निंदनीय दहशतवादी घटनेनंतर भारतीय हवाई दलाने तात्काळ कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत ठरवलेल्या नऊ लक्ष्यांपैकी बहावलपूर आणि मुरीदके येथील कुख्यात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलावर सोपवण्यात आली होती.

ही दोन्ही ठिकाणे पाकिस्तानच्या हद्दीत असूनही भारतीय हवाई दलाने ठरल्याप्रमाणे ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. भारती यांनी स्पष्ट केले की, हवाई दलाने अचूकतेने आपले उद्दिष्ट पूर्ण केले असून दहशतवादी तळं पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

Monsoon Health Care: पावसाळ्यात रात्री झोपल्यावर कानात घोण शिरला तर? घाबरु नका 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT